आपल्या सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की, मराठी विज्ञान
परिषदेतर्फे विज्ञान प्रसारकास देण्यात येणा-या श्रीम. मनोरमाबाई आपटे
पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली आहे.
माझ्या या वाटचालीमध्ये आपण दिलेली साथसुद्धा मोलाची
आहे. त्यामुळे याप्रसंगी मी आपले आभार मानतो.
धन्यवाद!
Click Here for More Information
No comments:
Post a Comment